Rohit Pawar Press Conference On Ajit Pawar Plane Crash : पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी या पत्रकार परिषदेत अजितदादांचे विमान नेमके कुठे होते, त्या विमानात नेमके काय होते? याबाबतची तंतोतंत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजितदादा यांचा विमान अपघात हा घातपाताचा एक भाग असू शकतो, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. हा दावा करताना रोहित पवार यांनी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्यक्तीला मारण्याऐवजी ड्रायव्हरला मारा
अजित पवार यांचा अपघात हा घातपात आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मलाही याबाबत शंका आहे. कारण कदाचित ही घटना घातपात असू शकते, असा थेट दावा रोहित पवार यांनी केला. तसेच अजितदादांच्या अपघाताबाबत आम्ही काही गोष्टींचा शोध घेतला. अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपल्याला मारायचे असेल तर सर्वात सोपा मार्ग हा त्या व्यक्तीच्या चालकाला मारणे हा आहे, असे एका पुस्तकात नमूद आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सोबतच अजितदादांसोबत घातपात झाला का? हे शोधण्यासाठी खोलात जावे लागेल. कारण महाराष्ट्रातील एक मोठा नेता गेला आहे. ही घटना हलक्यात घेऊन चालणार नाही, अशी भूमिका घेत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
म्हणून अजितदादांना विमानाने जावे लागले
अजितदादा यांचे 27 जानेवारी रोजीचे शेड्यूल का बदलण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 जानेवरी रोजीच्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. त्यावेळी ताफादेखील लागला होता. परंतु दादा गाडीने का निघाले नाहीत. अजितदादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याला यायला उशीर झाला का? ते उशिरा आल्यामुळे अजितदादांना पुढे निघायला वेळ लागला. साडे पाच वाजता अजितदादा गाडीने जाणार होते. त्यांना पर्याय राहिला नाही आणि त्यांना विमान बुक करावे लागले. म्हणूनच दुसऱ्या दिवशीचे विमान सात वाजून 13 मिनिटांना बुक झाल्याचे पाहायला मिळाले, असा दावा रोहित पवार यांनी केला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


