Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे…; ‘हा’ अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

image

तिने सांगितले की, “पूर्वी मी नास्तिक होते,” पण केदारनाथला गेल्यावर पण केदारनाथला गेल्यावर, तिथे आलेल्या काही अनुभवांमुळे माझा थोडा विश्वास बसू लागला. मग मी उपवास वगैरे करायला लागले. पूजा करू लागले, मग मला त्याचे अनुभवही आले यातून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळाले. पूजा-पाठ, सण-उत्सव यामागे काहीतरी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत, ज्यामुळे मन एकाग्र होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *