
RCB vs CSK : शनिवारी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्याकडे आयपीएलप्रेमींचं लक्ष लागलेय. कारण, हा सामना प्लेऑफसाठी निर्णायक ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगतदार लढत होणार आहे. आरसीबी आणि चेन्नईसाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. प्लेऑपमध्ये प्रवेश मिळवण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. सोशल मीडियापासून ते कट्ट्यावर कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार याचीच चर्चा सुरु आहे. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने या सामन्याबाबत सोशल मीडियावर पोल घेतला होता. त्यामध्ये नेटकऱ्यांकडून आरसीबीला पसंती दर्शवली आहे. समालोचकांकडून चेन्नईला पसंती दर्शवलण्यात आली तर सोशल मीडियारील पोलमध्ये आरसीबीला पंसती मिळाली आहे. त्यामुळे नक्की कोण जिंकणार, याचे वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत.
नेटकऱ्यांकडून आरसीबीला पसंती -
18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामना सर्वात रोमांचक होणार आहे. या सामन्यावर प्लेऑफचा चौथा संघ ठरणार आहे. याबाबत स्टार स्पोर्ट्सकडून पोल घेण्यात आला होता. त्यामध्ये आरसीबीला सर्वाधिक पसंती मिळाली. Star Sports social buzz मध्ये नेटकऱ्यांनी आरसीबीला 54.75 टक्के पसंती दर्शवली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सच्या मागे 45.25 टक्के लोकं आहेत. आता 18 मे रोजी काय निकाल लागतो.. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
|
|
आरसीबी - चेन्नई सामन्यावर पावसाचे सावट -
आरसीबी आणि चेन्नई यांच्यात 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे. पण या दिवशी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 75 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना रद्द झाला तर आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात येईल. आशा स्थितीमध्ये चेन्नईचा संघ 15 गुणांसह प्लेऑफमध्ये दाखल होईल. जर हैदराबादने दोन्ही सामने गमावले तर दिल्ली आणि लखनौ संघाला संधी असेल.
आरसीबीला बसणार मोठा धक्का ?
मुसळधार पावसामुळे आरसीबीला मोठा धक्का बसू शकतो. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नई आणि आरसीबीला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. आशा स्थितीमध्ये आरसीबीचे 13 आणि चेन्नईचे 15 गुण होतील. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी फक्त एक सामना जरी जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील. आशा स्थितीमध्ये आरसीबी स्पर्धेतून गाशा गुंडाळेल.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

