Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांसह २३ जणांना आंदोलन करणं भोवलं; कारागृहात रवानगी होण्याची शक्यता

Ravikant Tupkar : स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्यासह 23 जणांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणं चांगलंच भोवलं आहे. कोर्टाने रविकांत तुपकर यांच्यासह २३ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविकांत तुपकर यांच्यासह २३ जणांसाठी बुलढाणा कारागृहात जागा नाही. त्यामुळे सर्व आरोपींची अकोला अकोला किंवा अमरावती रवानगी होण्याची शक्यता आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *