
Raver Lok Sabha : प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू हे महायुतीत सहभागी आहेत. असे असतानाही रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे या आपल्या प्रचारात केवळ बच्चू कडू यांचा फोटो वापरतात, मात्र रावेर मतदारसंघातील प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत जातंय. असा आरोप प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसेच आज मलकापूर येथे पत्रक काढून रक्षा खडसे यांना मतदान न करण्याच आवाहनही प्रहारच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत महायुती मधील हा वाद रावेर मतदारसंघात उफाळून आला आहे.
'नोटा' च दाबण्याचा प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे, रावेर मतदारसंघ होय. या मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे त्यांचा सामना आता महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्याशी होणार आहे. असे असताना महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहार आणि भाजप मधील वाद समोर आला आहे. रावेर मतदारसंघात प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना रक्षा खडसे डावलत असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे.
|
|
तसेच एक पत्र प्रसिद्ध करत रक्षा खडसेंना मतदान न करता सर्वात शेवटचं नोटांच बटन दाबण्याचेही आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केल आहे. यामुळे मात्र आता रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्या चित्र आहे. परिणामी याचा फटका उमेदवार रक्षा खडसे यांना बसतोय का? की हा वाद शमवण्यासाठी उच्च पातळीवर काही घडामोडी घडतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रक्षा खडसेंच्या विजयासाठी एकनाथ खडसे मैदानात
जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात विविध भागत प्रचाराचा धुराळा लावला आहे. त्यासाठी रावेरच्या अनेक भागात बैठका घेतल्या जात आहेत. सोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या प्रयत्नासह रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरु आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


