Ram Mandir : दोन दिवसांची शाब्दिक चकमक, अखेर उद्धव ठाकरे यांना मिळालं राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण

Ram Mandir : नवीन वर्षात अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. उद्धव ठाकरे यांना श्री राम मंदिर न्यासकडून हे निमंत्रण पाठवण्यात आलंय.

श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळाच्या निमंत्रणावरून गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरु होती. हा वाद आता थांबण्याची चिन्ह आहेत.

National Politics News : जगदीप धनखड यांनी 'आप'ला दिला दणका, राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते स्वीकारण्यास दिला नकार



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *