Raigad News : उन्हाचा त्रास झाल्याने मतदाराचा मृत्यू

Raigad News : जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४१ डिग्रीच्या पुढे गेला असून सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. महाड तालुक्यातही उष्म्याचा पारा आज (७ मे) सकाळपासून ३९ डिग्रीच्या पुढे आहे.

Pune Crime News : पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा

किंजळोली बु. दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकाटे हे सकाळी ९ वाजता दाभेकर कोंड येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. मात्र मतदान केंद्राबाहेरच १०० मीटर अंतरावर उन्हाच्या त्रासाने ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *