
Raigad Accident : रायगड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कारमधील दोन व्यक्ती या अपघातामध्ये बचावले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे.
अपघातामध्ये कारचा चक्काचुर झालाय. पण कारमधील दोन जण बचावले आहेत. एक दूध टॅंकर पुण्याहून मुंबईकडे येत होता. दूध टँकर खोपोली हद्दीत बोर घाट उतरताना लेन बदलत होता. तेव्हा महामार्गावर टँकर कलंडला आणि अपघात झाला. या अपघातग्रस्त टॅंकरने कार आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
|
|
यावेळी टँकरमधील दुध रस्त्यावर सांडलं होतं. अपघातग्रस्त वाहन रस्तावर असल्याने मुंबई लेनवरील वाहतुक बराच काळ बंद होती. अपघातग्रस्त दूध टँकरचा चालकाचा या अपघातात मृत्यु झालाआहे. खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिमने त्वरित बचाव कार्य सुरू केलं आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.
अपघातग्रस्त वाहनांना बाजुला करीत इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला आहे. त्यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. तीन वाहनांचाअपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला (Mumbai Pune Expressway) आहे. टॅंकर लेन बदलत असताना त्याने कार आणि ट्रकला धडक दिली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

