Raigad : रायगडमध्ये महाड MIDC मधील कंपनीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Raigad : रायगड एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाड MIDC मध्ये भीषण आग लागली आहे. प्रिव्ही स्पेशालीटी कंपनीच्या युनिट 2 मध्ये ही आग लागली आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात अणण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply