
Rahul Gandhi News : अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरलेत. देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळतोय. एकीकडे राममंदिर उद्घाटनाचा उत्साह असतानाच आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये सुरू आहे. आसाम सरकारचा या यात्रेला विरोध असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून वारंवार केला जात आहे. अशातच आज राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखल्याने मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
|
Mumbai Police : मुंबई पोलीस ऑन ड्युटी २४ तास; २८ जानेवारीपर्यंत सर्व सुट्ट्या रद्द |
आज (२२, जानेवारी) राहुल गांधी आसाममधील नागावमधील वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी प्रार्थना करणार होते. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. ज्यानंतर राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी मंदिरासमोर आंदोलन सुरू केले. तसेच हे सर्व आसाम सरकारच्या दबावामुळे होत असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.
याबाबत बोलताना कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'काँग्रेसच्या दोन आमदारांनी मंदिर व्यवस्थापनाकडून वेळ काढली होती, मंदिर व्यवस्थापकांनाही काही अडचण नव्हती, पण आता हे सर्व राज्य सरकारच्या दबावामुळे केले जात असल्याचा आरोप केला. तसेच राहुल गांधी यांनीही देशात फक्त एकाच व्यक्तीला मंदिरात जाण्यास परवानगी आहे, अशी टीकाही पंतप्रधान मोदींवर केली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

