
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाने तयार करण्यात आलेल्या यादीत ज्या मतदारांना मृत घोषित करण्यात आले होते, त्या लोकांसोबत राहुल गांधी चाय पे चर्चा केली. त्याचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत निवडणूक आयोगाला चिमटा काढलाय.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर 'मत चोरी'चा गंभीर आरोप केलाय. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्ष सुरू झालाय. बिहार विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी तेथील मतदार याद्याचं पुनर्परीक्षण केलं जात आहे. आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय. अनेकांना मतदार याद्यांमध्ये मृत दाखवलंय. ज्या लोकांना मृत दाखवलंय त्या नागरिकांसोबत राहुल गांधींनी आज चाय पे चर्चा केली.
|
|
आता राहुल गांधी यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी अशा लोकांची भेट घेतली. ज्यांची नावेच मतदार यादीत नाहीत. हे लोक म्हणतात की, आम्ही तपासणी केली तेव्हा आम्हाला कळलं की, आम्ही मृत आहोत. त्यावर राहुल गांधी म्हणतात, 'निवडणूक आयोगाने तुम्हाला मारले तर. राहुल गांधी काही लोकांना भेटून म्हणतात की, 'मी ऐकले की, तुम्ही लोक जिवंत नाहीत? तुम्हाला मृत घोषित केलंय.
आपण मृत आहोत, हे तुम्हाला कसं कळलं?' त्यावर उपस्थितांपैकी एक व्यक्ती म्हणतो, 'आम्ही मतदार यादी तपासली, त्यात आमचे नाव नव्हतं. त्यानंतर आम्हाला समजले की, कागदावर आम्हाला मृत घोषित केलंय.' त्यावर राहुल म्हणतात, 'निवडणूक आयोगाने तुम्हाला मारले आहे.' 'मृत घोषित झालेले किती लोक आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी त्यांना केला. त्यावर एक व्यक्ती सांगतो, 'एका पंचायतीत किमान ५० लोक मृत आहेत. राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेले हे लोक राघोपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. ते तेजस्वी यादव यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.
कागदोपत्री मृत झालेल्या काही लोकांची भेट घेतल्यानंतर या भेटीचा व्हिडिओ राहुल गांधींना व्हिडिओ पोस्ट केलाय. व्हिडिओला त्यांनी कॅप्शन देत निवडणूक आयोगाला टोला मारलाय. 'आयुष्यात अनेक मनोरंजक अनुभव आलेत, परंतु 'मृत लोकां'सोबत चहा पिण्याची संधी कधी मिळाली नाही. या अनोख्या अनुभवाबद्दल निवडणूक आयोगाचे आभार.' असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढलाय
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

