Rahul Chahar Divorce: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा घटस्फोट, तीन वर्षांपूर्वीच गर्लफ्रेंडसोबत केलं होतं लग्न

image

३ वर्षांपूर्वी केलं होतं लग्न

राहुल चहरने ईशानीशी डिसेंबर २०१९मध्ये लग्न केले होते.कोरोनाव्हायरसमुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. लग्नानंतर अवघ्या चार वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल चहरने भारतासाठी अनेक सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय टी-२० आंतरराष्ट्रीय सामान्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. राहुल याआधी रायझिंग पुणे सुपर जायंट्, मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *