Pune : प्रादेशिक येरवडा मनोरुग्णालयात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचे समोर आले आहे. माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांनी हा भ्रष्ट्राचार केल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर अनधिकृत खरेदी, जास्त पैसे देणे आणि आर्थिक नियमांचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप समितीने सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. सदरचा अहवाल पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा अहवाल सामच्या हाती लागला आहे.
प्रादेशिक येरवडा मनोरुग्णालयात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचे उघड झाले आहे. डॉ. सुनील पाटील यांनी हा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत पुणे येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालय (आरएमएच) मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि रुग्णांची उपेक्षा उघडकीस आले आहे.
Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रंगपंचमीला पुणे मेट्रो राहणार बंद |
या समितीचे अध्यक्षपद आरोग्य सेवांचे सहाय्यक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे होते. त्यात आरएमएचचे उपअधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोद आणि इतर तीन अधिकारी यांचा समावेश होता. तपास अहवालानुसार आरएमएचचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करताना डॉ. पाटील यांनी रुग्णांच्या हक्कांचा आणि कल्याणाचा विचार न करता स्वतःच्या हितासाठी सर्व निर्णय घेतले. त्यांच्या कृतींमुळे समितीने असा निष्कर्ष काढला की मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे.
डॉ. पाटील यांनी व्यसनमुक्ती केंद्रासाठी सौर पाणी तापवण्याची यंत्रणा, तागाचे कापड, किरकोळ साहित्य आणि उपकरणे खरेदी करताना उद्योग विभागाच्या सरकारी ठरावांच्या तरतुदी आणि प्रक्रियांचे उल्लंघन करून सरकारी निधीचा गैरवापर केला, असे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान १३८ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या आणि २ हजार ५४० रुग्णांची इनडोअर क्षमता असलेल्या आरएमएचमध्ये सध्या ९९२ रुग्ण आहेत. २०१७ ते २०२४ पर्यंतच्या व्यवहारांचा समावेश असलेल्या या तपासात गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचारामुळे रुग्णालयाच्या अत्यावश्यक सेवा कशा गंभीरपणे धोक्यात आल्याचे उघड झाले. डिसेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ दरम्यान १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. रुग्णांना घाणीत राहण्यास, थंड पाण्यात आंघोळ करण्यास आणि निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्यास भाग पाडणे हे मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ चे उल्लंघन केले.
समितीने बुधवारी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांना सादर केलेल्या आणि पाहिलेल्या चौकशी अहवालात असे दिसून आले आहे की सरकारी निधीतील १.२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरवापर झाला आहे. ज्यामुळे रुग्णांची काळजी, स्वच्छता आणि अन्न पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. समितीने तत्कालीन सेवारत वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक आणि लिपिक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि गैरवापर केलेल्या निधीची वसुली करण्याची शिफारस केली आहे. पुढील कारवाईसाठी तपास अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
शहर
- Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली
- Dombivli crime : डोंबिवलीत लोकलमध्ये मोबाईलची चोरी, हाताला फटका मारून चोरटा मोबाईल घेऊन पसार
- Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
- Tejas Express : मुंबईतून धावणार दोन स्पेशल तेजस एक्सप्रेस, जाणून घ्या तिकिट अन् मार्ग
महाराष्ट्र
- Dhule : प्रेमसंबंधामध्ये अडथळा, आईच्या साथीनं नवऱ्यानं डोक्यावर वार केला, पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन बायकोची हत्या; महाराष्ट्र हादरला
- Buldhana Crime : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती?; BJP कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण
- Ahilyanagar News : पावसाने रस्त्यावर चिखल, आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा; उघड्यावर दिलं बाळाला जन्म
- Chhatrapati sambhajinagar : उद्योगपती लड्डांचा घात खास मित्रांनी केला, दरोडेखोरांना सगळं सांगितलं, संभाजीनगरात नेमकं काय घडलं?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट