Pune University : पुणे विद्यापीठात 'श्रीराम- सीतेची' भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवली, अभाविपने नाटक पाडले बंद

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र या विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषक प्रमाणे दाखवण्यात आल्याचा आरोप अभाविपने केला आहे. अभाविपने हे नाटक बंद पाडले आणि कारवाईची मागणी केली आहे.

प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यानंतर अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले.

Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही; MVA बैठकीतून बाहेर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply