Pune Rain : पुण्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबत मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरात जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा येथे पाणीच पाणी झाले.
पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा येथे पाणी साचले. पाणी काढण्याची चक्क जेसीबीचा वापर करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नुकतंच पुणे-अहिल्यानगर महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात आले होते.
|
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आणि पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने पुणे अहिल्यानगर महामार्गावरील तुळापूर फाटा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी प्रशासनाला जेसीबीचा वापर करावा लागला. या महामार्गाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. आता कामाच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
कोथरूड भागात सोसायटीमध्ये घुसले गटाराचे पाणी...
पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या ३ ते ४ सोसायटींमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील अनेक गटारे तुंबली आहे. याचा फटका कोथरूडमधील नागरिकांना बसला आहे. सोसायटींच्या पार्किंगसमध्ये कंबरेपर्यंत पाणी गेल्याने नागरिकांना आतमध्ये शिरता येत नसल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय गटाराच्या पाण्यामुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
शहर
- Navi Mumbai Crime : १२ हजार पगार, वाजवी पगारात खर्च भागेना; नवी मुंबईतल्या तरुणीच्या आत्महत्येचं कारण समोर
- Mawal Tragedy : हृदयद्रावक !'फादर्स डे'लाच मृत्यूने गाठलं; इंद्रायणीत बाप-लेक बुडाले
- Pune : शिक्षणाच्या पंढरीत धक्कादायक प्रकार, पुण्यातील १३ शाळा अनधिकृत, २४ शाळा जागेवरच नाहीत
- Indrayani River Bridge : ४ जणांचा मृत्यू, ५१ जणांना वाचवलं, इंद्रायणीमध्ये आणखी किती जण बेपत्ता, महत्त्वाची माहिती समोर
महाराष्ट्र
- Buldhana : बुलढाण्यात आजारांचे ग्रहण; केस गळती, नखं गळती नंतर नव्या आजाराची लागण, आरोग्य पथक गावात दाखल
- Ulhasnagar : मावळनंतर उल्हासनगरचा पूल कोसळला; ५०० जणांचा संपर्क तुटला, पूल खचला पण..
- Chandoli Tourist Spot : सांगलीचे चांदोली पर्यटन स्थळ आता बंद; पुढील चार महिने पर्यटनास जाण्यास मनाई, काय आहे कारण?
- Washim : चार महिन्यांपासून वेतन थकले; स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा निर्णय
गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू
- Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!