Pune Porsche Car Accident Case : विशाल अग्रवालवर तिसरा गुन्हा दाखल; पुणे गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

Pune : पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह केस मध्ये दोन निष्पापांचा जीव गेला होता यामध्ये एका अल्पवयीन आरोपीसह विशाल अग्रवाल सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली. आता या तपासामध्ये विशाल अग्रवाल यांच्यावर याच प्रकरणी आता तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस गुन्हे शाखेने त्यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलं. विशाल अग्रवाल यांच्यावर पहिला गुन्हा अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणे हा होता. दुसरा गुन्हा कार चालकाला घरात दोन दिवस डांबून ठेवणं आणि धमकावणं.

Nashik Politics : ठाकरे गटाची ताकद वाढली; पक्षप्रवेश करताच संदिप गुळवे यांना मिळाली नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी

या प्रकरणातील तर आता पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त नमुने बदलण्या प्रकरणी विशाल अग्रवाल याला पोलिसांनी येरवडा कारागरातून ताब्यात घेतंल आहे. या गुन्ह्याची त्यांना आरोपी करून उद्या पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *