Pune : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शहरातील दोन नवीन आणि चार जुन्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या (एसटीपी) उभारणी व नूतनीकरणासाठी सुमारे ₹1200 कोटींच्या निविदांना मंजुरी दिली आहे. या कामांसाठी प्रथमच ‘हॅम’ (हायब्रिड ऍन्युइटी मॉडेल) पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, या प्रक्रियेमुळे तब्बल ₹110 कोटींची बचत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
महापालिकेचा उद्देश शहरात निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर प्रभावी प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी योग्य बनवणे आणि नंतर नदीत सोडणे हा आहे. यासाठी सहा एसटीपी प्रकल्पांचे नूतनीकरण आणि उभारणी करण्यात येणार आहे. भैरोबा नाला आणि नरवीर तानाजी वाडी येथे असलेले विद्यमान एसटीपी प्रकल्प पाडून तेथे नव्याने प्रकल्प उभारले जातील, तर एरंडवणा, बोपोडी, नवीन नायडू प्रकल्प आणि विठ्ठलवाडी येथील केंद्रांचे आधुनिकीकरण केले जाईल.
|
|
महापालिकेने या प्रकल्पांसाठी मे महिन्यात निविदा काढल्या होत्या, मात्र त्या उच्च दरात आल्याने प्रशासनाने दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर ‘हॅम’ पद्धतीने निविदा काढल्यानंतर सर्वात कमी ₹1332 कोटींची ऑफर प्राप्त झाली. प्रशासनाने दर पुन्हा कमी करून प्रकल्प ₹1200 कोटींमध्ये मंजूर केला.
या प्रकल्पासाठी ‘अमृत 2.0’ योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळणार असून उर्वरित 40% निधी ठेकेदार गुंतवणार आहे. ठेकेदाराला व्याज स्वरूपात महापालिकेकडून रक्कम देण्यात येईल. हा प्रस्ताव आता राज्यस्तरीय छाननी समितीकडे पाठविला जाणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर निधी उपलब्ध होईल.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel