Pune : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या रा.यु.काॅ अध्यक्षपदी प्रसाद चौघुले यांची नियुक्ती

Pune News : पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पुणे कॅन्टोंमेंट विधानसभा मतदार संघाच्या रा.यु.काॅ अध्यक्षपदी वानवडीतील प्रसाद चौघुले यांची नियुक्ती करण्यात आली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली व युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्या सुचनेनुसार पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्यावतीने रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्रक देण्यात आले.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण; बीड-कल्याण एसटी बसवर दगडफेक


पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाचा विस्तार आणि युवक संघटन वाढविण्यासाठी यशस्वी वाटचाल व सक्षम कृतीतून युवक व जनसामान्यांच्या मनात पक्षाची प्रतिमा उज्वल करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती केल्याचे पत्रकात नमूद केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *