Pune News : एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांचा मृत्यू; हडपसरमधील घटनेने खळबळ

Pune News : पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आई वडील आणि मुलाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कॅन्सर सारख्या आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *