Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चोरी हा नित्याचाच भाग ठरलाय. पुण्यात मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलांना चोरट्यांनी लुबाडल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एका ठिकाणी मंगळसूत्र लंपास केलं, तर दुसऱ्या ठिकाणी गळ्यातील चैन हिसकावली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांनो सावधान राहा, असेच म्हणायची वेळ आली.
पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. कर्वेनगरमध्ये घडलेल्या घटनेचे सी सी टिव्ही फुटेज समोर आलेय. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत पाळत ठेवून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६.४२ वाजता ही घटना घडली. ज्येष्ठ महिला असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे पण शक्य नव्हते.
Walmik karad : वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपली; जेल की बेल? आज होणार सुनावणी |
नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्या जेष्ठ महिलांचे मंगळसूत्र चोरून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला. चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेला. ना कोणाचे भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता याठिकाणी व्यक्त होत आहे. पोलिसांकडून काय पावले उचलली जाणार? याबाबत चर्चा सुरू आहे.
दुसरी घटना कोथरूडमध्ये घडली. सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी महिलेची सोन्याची चैन हिसकावली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड भागातील डी पी रस्त्यावर असलेल्या नचिकेत सोसायटी मध्ये ही घटना घडली. एक दाम्पत्य सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शतपावली करून घरी परतत होते. त्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या २ जणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवली. पतीने त्यांना पकडायचा प्रयत्न केला मात्र दुचाकीवर असल्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. याबाबत पोलिसात त्यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
शहर
- Pune : एक लाखांचा दंड, अनधिकृत शाळांबाबत कठोर पाऊल, शिक्षण विभागाचा निर्णय
- Kalyan News : विना तिकीट म्हणून पकडलं, गांजा तस्कर निघाला; उच्चशिक्षित तरूणाला पोलिसांकडून बेड्या
- Guillain-Barré Syndrome in Pune : पुण्यात गुईलेन सिंड्रोम आजाराची दहशत, २२ संशयित रूग्ण, लक्षणं काय?
- Bhiwandi corruption case : भिवंडीच्या सहायक पालिका आयुक्ताला अटक, ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
महाराष्ट्र
- Walmik karad : वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपली; जेल की बेल? आज होणार सुनावणी
- Akola Shocking News : शिक्षकाचा प्रताप! शिक्षकानं पाटी देण्याऐवजी हातात दिली बाजाराची पिशवी, अकोल्यातील संतापजनक घटना
- Maharashtra weather : महाराष्ट्रात गारठा वाढला, ५ दिवस तापमानात चढ-उतार, ढगाळ हवामान राहणार
- Pune : एक लाखांचा दंड, अनधिकृत शाळांबाबत कठोर पाऊल, शिक्षण विभागाचा निर्णय
गुन्हा
- Baramati : निर्दयी बाप! अभ्यास करत नाही म्हणून केली ९ वर्षाच्या लेकाची हत्या, बारामतीमधील धक्कादायक घटना
- Pune Crime : आधी मुलाला मारलं नंतर पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; सामूहिक आत्महत्येच्या घटनेनं पिंपरी-चिंचवड हादरलं!
- Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Naxal Encounter : मोठी बातमी! १९ नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असणाऱ्यालाही टिपलं
- Goa paragliding accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठा अपघात, पुण्यातील तरूणीसह पायलटचा मृत्यू
- Kolkata : कोलकातामधील 'निर्भया'ला १६१ दिवसांनी मिळाला न्याय; आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- Crime News : मामीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, नात्याची चाहूल मामाला लागली, दोघांनी काढला काटा