
Baramati: मनू भाकरने खूप मोठे काम देशासाठी केले आहे. तिला खूप खूप शुभेच्छा. बारामतीच्या कुस्ती मैदानातील सर्व कुस्तीगीरांचा मला कौतुक वाटते. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत रहा. मातीवरील कुस्तीला ऑलिम्पिकमध्ये स्थान नसते. त्यामुळे माती बरोबर मॅटवर, गादीवरही सराव करत रहा, असा सल्ला गीता फोगटने कुस्तीगीरांना दिला आहे. गीता फोगट आज बारामतीमध्ये आली होती. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय पवार यांच्या पुढाकारातून बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने या ठिकाणी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानासाठी गीता फोगट हिच्यासह पवनकुमार योगेश्व, दत्ता नरसिंग यादव, विजय चौधरी, आदित दिग्गज मल्ल उपस्थित राहिले होते. क्रीडामंत्री संजय बनसोडे हे या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना गीता फोगट म्हणाली, इथे कुस्तीकरांना खूप प्रोत्साहन मिळत आहे.
|
|
सरकार सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे, याचा खूप समाधान आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा धन्यवाद, असं म्हणत गीताने महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे.यानंतर पत्रकारांनी गीता फोगटला क्रिडा राजकारणाविषयी विचारले. गीता फोगटला राजकीय क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रात होणाऱ्या अति सहभागाबद्दल विचारले असता आज कुस्तीसाठी चांगला दिवस आहे. त्यामुळे आज चांगलंच बोलू, असे म्हणत तिने या विषयावर बोलणे टाळले. मी पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावरच आयोजन पाहिलं, असे तिने बारामतीच्या कुस्ती मैदानाबद्दल सांगितले.
दरम्यान स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. कारकिर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात मनूला यश आले. तिने २२१.७ गुणांसह कांस्यपदकावर कब्जा केला. मनू भाकर १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदक मिळवून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. या पदकासोबतच भारताचा ऑलिम्पिकमधील नेमबाजीतील १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपुष्टात आला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी




























Subscribe to my channel


