
Pune News : पारगाव ता. आंबेगाव येथे ऊस तोडणी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील ३२ वर्षीय महिला व तिची लहान चार वर्षाची मुलगी राहत्या घरातून कुणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली असून त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने ते बेपत्ता झाल्याबाबत बेपत्ता महिलेचा पती याने पारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश मोरसिंग जाधव (मुळ रा रोकडेतांडा ता. चाळिसगाव जि जळगाव) हे आपली पत्नी, मुलांसह एक ते दीड महिन्यापूर्वी पारगाव कारखाना येथे ऊस तोडणी साठी आले असून रविवार दि.७ रोजी सकाळी सहा वाजण्यापुर्वी पारगाव कारखाना येथे राहत असलेल्या झोपडीतून त्यांची पत्नी सुरेखा सुरेश जाधव ( वय ३२ वर्षे ) चार वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन घरात कोणाला काही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे.
|
Uran Fire News : उरणमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुराचे लोट आकाशाला भिडले |
जाधव यांनी तिचा आजूबाजूला व परिसरात शोध घेतला असता ती मिळून न आल्याने ती बेपत्ता झाल्याबाबत पारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किर्वे पुढील तपास करत आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन नाव सुरेखा सुरेश जाधव ( वय ३२ वर्षे रा.पारगाव ता आंबेगाव जि पुणे मुळ रा रोकडेतांडा ता. चाळिसगाव जि जळगाव), रंग- गोरा, केस काळे लांब चेहरा- गोल, उंची पाच फुट,अंगाने मध्यम, कानात पिवळे धातुचे टॉप,
नाक -बसलेले नाकात चमकी गळयात मंगळसुत्र, हातात कडे, नेसणीस लाल रंगाची साडी व लाल ब्लाउज, मराठी, बंजारा भाषा बोलते. मुलीचे वर्णन नाव- कु .सलोनी सुरेश जाधव (वय- चार वर्षे) चेहरा-गोल, रंग-गोरा, अंगाने मध्यम, केस बारीक, नेसणीस पांढरा रंगाची फ्रॉक व काळी रंगाची शॉर्ट पॅन्ट
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel
