
Pune News - एशिया इकोनॉमिक डायलॉग (एईडी) २०२३ ही भू-अर्थशास्त्र परिषद गुरूवार (ता.२३) ते शनिवार (ता.२५) पुण्यात पार पडत आहे.पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयच्या वतीने आयोजित परीषदेचे उद्घाटन परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोरोना साथीनंतर जगावर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परीषदेची संकल्पना ‘एशिया अॅन्ड द इर्मजिंग वर्ल्ड ऑर्डर’ ही आहे.गुरूवारी उद्घाटन सत्रात ज्येष्ठ शास्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थितांचे स्वागत करतील. तर यावेळी भूतानचे अर्थमंत्री लिओंपो नामगे शेरीन आणि मालदिवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर सहभागी होणार आहे,
अशी माहिती परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. गौतम बंबावाले यांनी दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला पीआयसीचे अध्यक्ष डॉ. माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळकर उपस्थित होते.तीन दिवसीय परिषदेत परिषदेत मंत्री, धोरणकर्ते, औद्योगिक नेतृत्व, विविध क्षेत्रातील तज्ञ जागतिक व्यापार आणि अर्थतज्ञ यांचा सहभाग असतो.
परिषदेची सांगता शनिवारी (ता.२५) होत असून, केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांचे या सत्रात प्रमुख भाषण होईल.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर असतील. विशेष निमंत्रितांसाठी हॉटेल जे.डब्ल्यू मॅरिएट येथे ही परिषद पार पडेल.
परिषदेचे आकर्षण
-
ब्राझील, अमेरिका, तैवान, ब्रिटन, साऊथ आफ्रिका, भुतान, मालदिव, सिंगापूर आणि मेक्सिकोसह १२ देशांमधील ४४ वक्ते सहभागी होणार आहेत.
-
जी २० चे अध्यक्षपदासाठी भारताचा दृष्टीकोन आणि ग्लोबल साऊथ ही संकल्पना जी२० कार्यक्रमाला कसा आकार देईल ही दोन महत्त्वाची सत्रे आहेत. या सत्रात गोखले राज्यशास्र व अर्थशास्र संस्थेचे डॉ.अजित रानडे हे भारताचे प्रमुख जी२० समन्वयक हर्षवर्धन श्रींगला यांच्याशी संवाद साधतील.
-
यावेळी मुंबईतील ब्राझीलचे कौन्सुल जनरल जो डे मेंडाँको लिमा नेटो आणि मुंबईतील दक्षिण आफ्रिकेचे कॉन्सुल जनरल अँड्रिया क्युन हे चर्चासत्रात सहभागी होतील.
-
इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायणमूर्ती यांच्याशी ‘टेक्नोलॉजी अॅन्ड टॅलेंट फॉर ग्लोबल सक्सेस’ या विषयावर फायर साईड चॅट संवाद. पीआयसीचे विश्वस्त डॉ.गणेश नटराजन हे त्यांच्याशी संवाद साधतील.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


