Pune Ganeshotsav : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआज पुणे दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांचा हा दौरा असणार असल्याची माहिती आहे. आज (21 सप्टेंबर) ते पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देत दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची ते भेट घेणार असल्याचीदेखील माहिती आहे. त्यामुळे फडणवीसांचा आजचा दौरा 'मंडळ टू मंडळ' दौरा असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
|
कसा असेल फडणवीसांचा 'मंडळ टू मंडळ' दौरा?
सायं. 5.40 वाजता : गणेश दर्शन, कसबा गणपती, कसबापेठ, पुणे
सायं. 6 वाजता : गणेश दर्शन, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.15 वाजता : गणेश दर्शन, तांबडी जोगेश्वरी गणपती, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.35 वाजता : गणेश दर्शन, गुरुजी तालिम मंडळ, लक्ष्मीरोड, पुणे
सायं. 6.55 वाजता : गणेश दर्शन, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 7.15 वाजता : गणेश दर्शन, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई, पुणे
सायं. 7.30 वाजता : गणेश दर्शन, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग, पुणे
सायं. 7.45 वाजता : गणेश दर्शन, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे
रात्री 8.30 वाजता : गणेश दर्शन, साने गुरुजी मित्रमंडळ, अंबील ओढा, पुणे
रात्री 9 वाजता : गणेश दर्शन, साई गणेशोत्सव मित्र मंडळ, कोथरुड, पुणे
देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील आज पुण्यात विविध कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत ते देखील फडणवीसांसोबत पुण्यातील गणपती मंडळांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पुण्यात गणपती मंडळांसमोर पुण्यातील आणि राज्यातील भाजप नेत्यांची मोठी फळी उपस्थित राहणार आहे. भाजप नेत्यांचं सध्या पुण्यावर बारीक लक्ष आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप नेत्यांचे पुणे दौरे वाढल्याचं बघायला मिळत आहे. त्यात गणपती दर्शन हा महत्वाचा कार्यक्रम असणार आहे. या मार्फत मंडळांच्या कार्यकर्त्यांचीदेखील भेट घेणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची विविध कार्यक्रमात उपस्थिती...
सकाळी 09.30 : लोकनेते श्री लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार पिंपरी चिंचवड पुणे आणि निर्माल्य सेवा ट्रस्टच्यावतीने प. पू. प्रदीपजी मिश्रा यांचे अष्टविनायक शिवमहापुराण कथा कार्यक्रम, पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी
सकाळी 10.45 : मेरी माटी मेरा देश कार्यक्रमास उपस्थिती, विनायक नवयुवक मित्र मंडळ, भांडारकर इन्स्टिट्युट रोड, पुणे
सकाळी 11.00 : भाजपा पुणे शहर नवनिर्वाचित कार्यकारिणी बैठक
दुपारी 01.00 : नमो चषक कार्यकारिणी बैठक
दुपारी 04.00 : शहरातील विविध गणेश मंडळांना भेट
शहर
- Pune : रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंंडी, पोलिसांकडून ठेकेदारांविरुद्ध कारवाईचा इशारा
- Pune : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे ध्यान सत्राचे आयोजन
- Pune : समाविष्ट गावांतील बंधारे, तलावांचे पालिकेकडून संरक्षण; अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
महाराष्ट्र
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
- Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय
- Akola News: भाजप आमदाराला शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..
- Pahalgam Terror Hits Tourism : दहशतवादी हल्ल्याचा फटका पर्यटनाला; विमानाच्या तिकीट दरात घसरण, पण श्रीनगरहून परतीचा प्रवास महाग
- Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली
- Pahalgam Terror Attack : मुलीच्या डोळ्यासमोर बापाचा जीव घेतला, पुण्यातील दोघांना दहशतवाद्यांनी मारले