Pune Crime News : आळंदीत महावितरणच्या डीपीचा स्फोट, घरानेही घेतला पेट; एकाचा होरपळून मृत्यू, सात जखमी

Pune Crime News : पुण्यामध्ये आळंदीत महावितरणच्या डीपीचा स्फोट होऊन एकाचा होरपळून मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली. डीपीचा स्फोट झाल्यानंतर डीपीमधील ऑईलने पेट घेतल्याने आग सर्वत्र पसरली. त्यामुळे शेजारी लागून असलेल्या घराने पेट घेतला.

Pune News : ‘राष्ट्रवादी भवन’वरून दोन्ही गट आमने-सामने; अजित पवार गटाचा ताबा घेण्याचा प्रयत्न

यामुळे घरामध्ये असणाऱ्या सिलेंडरचा सुद्धा भीषण स्फोट झाला. या घटनेत एकाचा होरपळून मृत्यू तर सात जण जखमी झालेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply