
Pune Car Accident : पुणे शहरातील हिट अँड रन केसमध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आज रात्री पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला अटक केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरातील ४९ पब आणि बारवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच सुरेंद्रकुमार अग्रवालच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघातानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. उद्योगपती विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर आणि मुलाच्या वडिलांवर कारवाई केल्यानंतर ड्रायव्हरला धमकावल्याच्या आरोपाखाली आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यालाही अटक करण्यात आली आहे.
|
|
अटकेनंतर पुणे पोलिसांनी सुरेंद्रकुमार याच्या घरावरही छापेमारी केली. अग्रवाल कुटुंबियांच्या घराची झाडाझडती पोलिसांकडून घेण्यात आली. अल्पवयीन आरोपीसोबत असलेल्या ड्रायव्हरला धमकावल्याचे, त्याला डांबून ठेवल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी घरावरही छापेमारी केली आहे
दरम्यान, या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे शहरातील पब, कारविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली असून शहरातील तब्बल ४९ पब आणि बारवर धडक कारवाई केली आहे. तसेच शहरातील सर्व पब तसेच बारचे लायसन्स तपासले जाणार असून त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उष्णतेवर मात करण्यासाठी घरगुती उपाय: १० मिनिटांत पौष्टिक मसाला ताक तयार करण्याची सोपी कृती
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel


