
Pune : पुणे विमानतळाच्या सुरक्षेसाठी परिसरातील दोन रस्त्यावर 'एआय' आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून आतापर्यंत ६० हुन अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता वाहतूक पोलिस परिसरातील एखादी जागा कॅब व रिक्षांसाठी निश्चित करणार आहेत. या जागेतच त्यांनी प्रवाशांना सोडून परत जाणे अपेक्षीत असून वेळेचे देखील बंधन असणार आहे. येत्या दोन दिवसांत वाहतूक पोलिस याबाबत निर्णय घेणार आहेत.
सुरक्षा यंत्रणांनी पुणे विमानतळाच्या सुरक्षेला धोका असल्याचा अलर्ट दिल्यानंतर पुणे पोलिसांनी युद्धपातळीवर विमानतळाच्या परिसरात 'एआय' आधारित कॅमेरे बसविले. परिसरातील सुरक्षा वाढविणे हा कॅमेरे बसविण्याचा मुख्य हेतू होता. विमानतळाच्या परिसरात बेकायदेशीरपणे थांबणाऱ्या वाहनांमुळे देखील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, शिवाय यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत होती. विशेषतः रात्रीच्या वेळी या भागात होणाऱ्या कोंडीमुळे अनेकदा प्रवासी विमानतळावर वेळेवर पोहोचू न शकल्याने ते प्रवास करू शकले नाही. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.
|
Pune : रात्रीच डांबरीकरण… आणि सकाळीच रस्ता खोदकाम! महापालिकेचा विचित्र कारभार उघड; नेमकं प्रकरण काय? |
वाहतूक पोलिस पुन्हा एकदा पुणे विमानतळाच्या परिसरातील दोन्ही प्रमुख रस्त्यांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर कोणती जागा रिक्षा व कॅब यांना थांबण्यासाठी निश्चित करायची हे ठरविण्यात येणार आहे. हे ठरल्यावर त्या जागेला मार्किंग केले जाईल. जेणेकरून प्रवाशांना सोडण्यासाठी अथवा घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या कॅब व रिक्षा त्याच जागी थांबतील. अन्य ठिकाणी थांबल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई होणार आहे.
दोन दिवसांत साठहून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे. केवळ कारवाई करणे हा हेतू नाही, तर त्या परिसरातील बेकायदेशीर पार्किंग व वाहतूक कोंडीला आळा घालणे हे महत्त्वाचे आहे. हे करीत असताना सामान्य नागरिक, प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
- हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

