Pune Accident News : तळेगाव ढमढेरेनजीक भीषण अपघात दाेन महिलांसह युवक ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

Pune  : पुणे जिल्ह्याच्या तळेगाव ढमढेरे जवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी - माल वाहतुक गाडी आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Maratha Andolan: 'आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या', गिरीश महाजनांची आंदोलकांना विनंती

पाेलिसांनी आणि घटनास्थळावरुन दिलेल्या माहितीनूसार या अपघातामध्ये अनिता बोरुडे, योगिता बोरुडे आणि राजू शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या अपघातात कारमधील एक 17 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. दरम्यान माल वाहतुकीमधील दोन जणांची देखील चिंताजनक असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply