
Pune : भरधाव ट्रकच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज परिसरात घडली. या अपघातात वडील किरकोळ जखमी झाले असून, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २८ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास कात्रज येथील मोती ट्रॅव्हल्सच्या माणिक कॉम्प्लेक्सजवळील कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी भाऊरंग रावसाहेब सोनकांबळे (वय ४५, रा. अंजनीनगर, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे.
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनकांबळे त्यांचा तीन वर्षांचा मुलगा अंश याच्यासोबत दुचाकीवरून घरी जात होते. त्या वेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या ट्रकचालकाने वाहन भरधाव, निष्काळजी आणि बेदरकारपणे चालवून सोनकांबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकचे चाक अंशच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वडील किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालक इंद्रजित बाबूराव जानते (वय ५०, रा. निलंगा, लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.
अपघातांचा हॉटस्पॉट?
कात्रज चौक परिसरात गेल्या आठ दिवसांपूर्वीच अपघातात तरुणीचा मृत्यू झाला होता; तसेच या परिसरात सातत्याने गंभीर अपघात झालेले आहेत. त्यामुळे हा परिसर अपघातांचा हॉट्सपॉट ठरत आहे. मात्र, स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांकडून अपघातांना अटकाव करण्यासाठी कोणतीही ठोस योजना राबविण्यात येत नसल्याचे दिसून येते.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

