Pune Accident : शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना ट्रकने चिरडल्याची घटना पुण्यानजीकच्या शिक्रापूर येथे घडली आहे. दुचाकीवरून शाळेमध्ये जात असताना ही घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. शिक्रापूर - चाकण महामार्गावर ही घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर - चाकण महामार्गावर सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. शाळेमध्ये जात असताना चिमुकल्यांवर काळाने घाला घातला. दुचाकीवरून चाललेल्या एका युवकासह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिरामध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
|
पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गणेश खेडकर या तरुणासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. गणेश दोन मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये सोडण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडले. शाळेमध्ये पोहचण्यापूर्वीच मुलांना आपला जीव गमवावा लागला.
गणेश खेडकर या तरुणासह तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी मृतांची नावं आहेत. तन्मय तिसरीमध्ये शिकत होता तर शिवम दुसरीमध्ये शिकत होता. या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहर
- Pune : पुण्यात पेट्रोलऐवजी पाणी, नागरिकांची वाहनं अर्ध्या रस्त्यात बंद; शहरातील पंपावरचा प्रकार
- Pimpri-Chinchwad News : लंडन ब्रिजवरुन ८० वर्षीय महिलेची आत्महत्या, पवना नदीत उडी मारुन आयुष्य संपवलं
- Andheri Railway Station : कौतुकास्पद! रेल्वेत चढताना घसरला पाय, जवानाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा वाचला जीव
- Pune Traffic News : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; कसा कराल प्रवास? पर्यायी मार्ग कोणते?
महाराष्ट्र
- ATM Crime : सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून एटीएम फोडले; १४ लाख रुपये घेऊन चोरटे फरार
- Sambhajinagar crime : कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर मिरची पावडरचे पाणी टाकत हल्ला; तीन कर्मचारी जखमी
- KDMC illegal buildings : KDMC च्या 'त्या' ६५ इमारतींचे बिल्डर इलेक्ट्रिशन, प्लंबर आणि लेबर? यात डोंबिवली गँगचा हात की आणखी काही?
- Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं काम झालं, त्यांचा एक गट भाजपात जाणार; ठाकरेंच्या नेत्याच्या खळबळजनक दावा
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर
- Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू
- Mahakumbh Accident : प्रयागराजमध्ये भीषण अपघात, महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात, १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर