
Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तारांकित कन्व्हेन्शन सेंटर, अतिथिगृह बांधण्याचा घाट घालण्यात येत आहे. ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांच्याकडून त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावाला अद्याप मूर्त स्वरूप आलेले नाही. मात्र, या प्रकल्पाबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतच मतमतांतरे आहेत.
ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांनी विद्यापीठाला दोनशे कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. या माध्यमातून विद्यापीठातील सुमारे कन्व्हेन्शन सेंटर, अतिथिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबाबत बराच काळ चर्चा, सल्लामलसत सुरू आहे. विद्यापीठाची जागा शासकीय मालकीची असल्याने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली, तरी राज्यपाल, राज्य शासनाकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत बरीच चर्चाही झाली.
|
Pimpari : खड्डेमय उद्योगनगरीची ‘रस्तामुक्त’ फरफट! ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे’ |
व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले, की कन्व्हेन्शन सेंटर दीर्घकालीन विचार करता विद्यापीठासाठी उपयुक्त ठरणार आहे. या निमित्ताने विद्यापीठ उद्योग क्षेत्राशी जोडले जाणार आहे. त्याचा सर्वांगीण फायदा विद्यापीठाला होऊ शकेल. तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत याबाबतची काळजी घेतली जात आहे.
मूळ प्रस्ताव वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि वसतिगृहांसाठीच्या निधीचा होती. मात्र, त्यात बदल होऊन आता त्याचे रूपांतर तारांकित कन्व्हेन्शन सेंटर, अतिथिगृहात झाले आहे. त्यासाठी दहा हजार झाडे तोडावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांना वसतिगृह न मिळण्यासारख्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे, असे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी सांगितले. त्याशिवाय आणखी एका सदस्याने विरोध करणारे पत्र कुलगुरूंना दिले आहे.
दरम्यान, प्रकल्पाबाबतची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. अद्याप काहीच अंतिम झाले नसल्याने त्यावर अधिक चर्चा करणे योग्य नाही, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

