Pune : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींमार्फत निधी दिला जात असतो. मात्र अनेक ठिकाणी या निधीत अपहार झाल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार आंबेगाव तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत समोर आला आहे. यात वरसावणे गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इमारतीला पाण्याची गळती लागली असुन या कामाची ठेकेदार असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीनेच गावच्या शाळेला चुना लावल्याचे बोलले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या वरसावणे या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. माजी मंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या मतदार संघातील आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीतील वरसावणे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सर्व शिक्षा अभियानातुन ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी दोन टप्प्यात मंजुर झाले होते. शाळेचे काम करण्यासाठी ठेकेदार नेमताना ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला.
छताला लागली गळती
शाळेचे काम स्वतः ग्रामपंचायतीने घेऊन सबठेकेदार नेमला. यानंतर ग्रामपंचायतीने दिलेल्या शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शाळेच्या छताला पावसात गळती लागली. यामध्ये छत, खिडकी, भिंती आणि ध्वजाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत धरुन शाळेत शिक्षण घेत असताना दिसून येत आहेत. आता पालकांनी मुलांची व्यवस्था अंगणवाडीत करत ग्रामपंचातीनेच गावच्या शाळेला चुना लावल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.
जुनीच शाळा बरी म्हणण्याची वेळ
आंबेगाव तालुक्यातील बोरघर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात शाळेची अवस्था दैयनीय झाल्याने आमची जुनीच शाळा बरी होती; अशी म्हणण्याची वेळ पालकांसह ग्रामस्थांवर आली आहे. मात्र विकास कामांच्या वलघणा करणारे नेते पुढारी मंडळी या शाळेच्या दुरावस्थेकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel