BJP leader Pune case Update : पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुणे शहरातच नव्हे तर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिस दलातील महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी आता भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद विठ्ठल कोंढरे असं या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आता फरासखाना पोलिस ठाण्यात कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार सोमवारी दुपारी १.३० वाजता पुण्यातील कसबा पोलिस चौकीजवळ घडला. पुणे शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नियोजित दौरा होता. या निमित्त स्थानिक आमदारांसह भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी काही जणं केंद्रीय मंत्री यांची वाट बघत असताना त्याठिकाणी असलेल्या एका चहा च्या दुकानात चहा पिण्यासाठी थांबले होते. त्या पोलिसांचा बंदोबस्त असल्या कारणाने संबंधित महिला पोलिस अधिकारी उपस्थितीत होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या कोंढरे यांनी त्यांना धक्का दिला आणि तसेच त्यांच्याशी गैरवर्तन केले. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे
दुसऱ्या बाजूला, कोंढरे यांनी त्यांवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. याच घटनेबद्दल कोंढरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात संपूर्ण घटनेचे वर्णन करून संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला "माझा कुठला ही प्रकाराचा धक्का" लागला नाही असं म्हटलं आहे. कोंढरे यांच्याकडे सध्या भाजपच्या पुणे शहराच्या महामंत्री पदाची जबाबदारी आहे. "सत्य परेशान हो सकता है पराजित नही" अशी प्रतिक्रिया कोंढरे यांनी व्हॉट्सॲप च्या माध्यमातून दिली आहे. कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel