Pune Koyta Gang News : शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात आयान आणि फिरोज हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, परिसरात वाहनांच्या काचा फोडून टोळक्याने दहशत माजवली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी समीर शेख (वय ४८, रा. शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आदित्य बडसकर (वय २२), रोहन शिंदे (वय २३), अथर्व कदम (वय २४) आणि प्रथम मोहिते (वय २१, सर्व रा. बहिरट आळी, शिवाजीनगर गावठाण) या चौघांना अटक केली. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
Pune Dam Water Levels : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! खडकवासला ते टेमघर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ |
हल्ल्यामागे फिर्यादी समीर शेख यांचा मुलगा आयान आणि पुतण्या फिरोज यांचा आरोपींशी असलेला पूर्वीचा वाद कारणीभूत आहे. शनिवारी मध्यरात्री चार-पाच जणांचे टोळके कोयते आणि इतर हत्यारांसह तोफखाना परिसरात दाखल झाले. त्यांनी आयान आणि फिरोज यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर टोळक्याने वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पोलिस तपास करत आहेत.
शहर
- Mumbai Local Accident : दोन फास्ट लोकलचा अपघात, रेल्वे रूळावर मृत्यूतांडव, ६ जणांचा मृत्यू
- Mumbai : पुष्पक एक्सप्रेसमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू, रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह, भयानक घटनेनं मुंबई हादरली
- Local Train : मुंबई हादरली! लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू
- Pune Dam Water Levels : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! खडकवासला ते टेमघर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
महाराष्ट्र
- Water Scheme Scam : म्हैसाळ सिंचन योजनेत साडेदहा लाखांचा घोटाळा; ठेकेदारावर गुन्हा दाखल
- Navapur : वन मंत्राच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान; ४० दिवसांनी वनक्षेत्रपालाचे निलंबन, १ कोटी १३ लाख रुपयांची अनियमितता
- Mumbai Local Accident : दोन फास्ट लोकलचा अपघात, रेल्वे रूळावर मृत्यूतांडव, ६ जणांचा मृत्यू
- Local Train : मुंबई हादरली! लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Elon Musk : 'दोस्त दोस्त न रहा', एलोन मस्कचं डोनाल्ड ट्रम्पला चॅलेंज, थेट नवीन पार्टी काढली
- Youtuber : 'आप कमाल की माल, मन कर राह है दबा दू', युट्यूबरचा महिलेसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; शिवीगाळ अन्..
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ