Pune : बायकोला गुजरातला आणायला जाणार होता, पण त्याआधीच फोनवर वाजलं! पुण्यात २३ वर्षाच्या पतीची आत्महत्या

image

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pimpri - Chinchwad, Pune Crime Latest News : पुण्यातील चिखली परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. फोनवर बोलताना गुजरातमध्ये असणाऱ्या पत्नीसोबत वाद झाल्यामुळे निराश झालेल्या नवऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रतिक संदीप घनवटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. फोनवर बोलत असताना प्रतिक याचा पत्नीसोबत जोरात वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात २३ वर्षीय प्रतिक (Pimpri Chinchwad 23 year old husband suicide case details) याने विषारी औषध प्राशन करून आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना चिखली पोलीस स्टेशन येथे घडली आहे. (Phone argument with wife leads to suicide in Pune

  1. )



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : बायकोला गुजरातला आणायला जाणार होता, पण त्याआधीच फोनवर वाजलं! पुण्यात २३ वर्षाच्या पतीची आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *