Prakash Ambedkar : ...तर विशाल अग्रवालला वाचवणारी नावे समाेर येतील : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : .पुण्यातील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल याच्यासोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागीदारी आहे? यासोबतच अग्रवालनं कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला? याचा खुलासा झाला तर पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातामधील संशयितांना वाचवणारी सर्वच नाव समोर येतील असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकाेला येथे नमूद केले.

प्रकाश आंबेडकर पुढं बाेलताना म्हणाले डॉ. जोंधळे यांना मारणाऱ्या लोकांचा शोध घेतला तर अनेक नवीन खुलासे होतील. या प्रकरणात सध्या अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर बाेलणे प्रकाश आंबेडकर यांनी टाळले.
 
प्रकाश आंबेडकर पुढं बाेलताना म्हणाले डॉ. जोंधळे यांना मारणाऱ्या लोकांचा शोध घेतला तर अनेक नवीन खुलासे होतील. या प्रकरणात सध्या अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर बाेलणे प्रकाश आंबेडकर यांनी टाळले.
 
विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *