Dharashiva : शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देताना तो निकृष्ट दर्जाचा असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर आता मुलांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणी पुरवठा दारावर कारवाईची मागणी होत आहे.
धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. मुळात विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत मुलांना पोषण आहार दिला जात असतो. या आहारात आता प्रोटीनयुक्त चॉकलेटचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मात्र शाळांमध्ये पुरवठा केले जाणारे धान्य व चॉकलेट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तरी देखील याबाबत कारवाई केली जात नाही.
|
|
चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या
दरम्यान धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक चॉकलेटमध्ये पुन्हा आळ्या आढळून आल्या आहेत. विद्यार्थ्यांना पोषण तत्व असलेले चॉकलेट वाटपापूर्वी ते तपासले असता त्यात अळ्या आढळल्या आहेत. याठिकाणी पुरवठा करण्यात आलेल्या प्रत्येत खोक्यातील चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या आहेत. यामुळे शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच असल्याचे समोर आले.
यापूर्वीही समोर आला प्रकार
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जातात ज्वारी, बाजरी पासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट) पुरवठा करण्यात आल्या. दरम्यान यापूर्वी देखील धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिलेले चॉकलेटमध्ये आळ्या, किडे आढळल्याची पालकांची तक्रार होती. यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel