PM Modi Life Threatened : महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यादरम्यानच मोदी यांना धमकी देणारा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा महिला कॉलरने दावा केला आहे. धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलाय. शितल चव्हाण असे फोन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.
|
Helmet Rule : मोठी बातमी! आता दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती, वाहतूक विभागाचे आदेश |
महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय घडमामोडी वेगात घडत असतानाच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कशाला मोदींना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं. पोलिसांकडून फोन करणाऱ्या महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे. धमकीच्या फोनमध्ये किती तथ्य आहे, याबाबत माहिती घेतली जात आहे.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel