
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरातील फेलिसिटी सोसायटी समोर झालेल्या हिट अँड रनची घटना घडली होती. या अपघाताला ७२ तास उलटून गेल्या नतंरही आरोपी कार चालक अजूनही पोलीसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे एकूणच पिंपरी चिंचवड शहर पोलीसांच्या कार्य पद्धतीवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा काहीच फायदा नसल्याचे दिसत आहे. हिट अँड रन अपघात केल्यानंतर आरोपी पळ काढत असताना त्याचा कारचा व्हेकअल नंबर आणि कार चालक हे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद व्हायला हवे होते. मात्र, एवढी सगळी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना देखील पोलिसांना कार व्हेइअल नंबर आणि कार ड्रायव्हर विषयी कोणताही महिती हाती लागली नाही आहे.
|
Rashmi Shukla Transfer : मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली |
सोहम पटेल हा 38 वर्षाचा तरुण दिवाळीच्या रात्री आपल्या कुटुंबियांसोबत रस्त्याच्या कडेला फटाके फोडत असताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला जोरदार धडक देऊन उडवलं आहे. रावेत येथील फेलिसिटी सोसायटी समोर सोहम पटेल हा 38 वर्षाच्या तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत असताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला चिरडून पळ काढला आहे.
या हिट अँड रन अपघातामध्ये सोहम पटेल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अतिशय दुर्देवी अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. दिवाळीच्या दिवशी पटेल कुटुंबीयवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात होऊन जवळपास 72 तास झाल्यानंतरही या अपघातातील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलं नसल्याने रावेत परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

