
Pimpri- Chinchwad Accident : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरातील विठ्ठल लॉन्ससमोर एक अत्यंत वेदनादायी अपघात झाला आहे. ट्रकच्या मागच्या टायर मध्ये जवळपास दहा मिनिटं अडकून एका व्यक्तीचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे.
रामदास वडजे असं ट्रक अपघातात मृत्यू झालेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. रामदास वडजे हा बुधवारी सकाळी साडेसात वाजता आपल्या दुचाकी वाहनावरून कामाला जयाला निघाला होता.
तितक्यात भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याला धडक दिली, आणि तो त्या ट्रकच्या मागच्या चाकामध्ये चिरडून अडकला. रामदास वडजे ट्रक खाली चिरडल्यानंतर, ट्रक ड्रायव्हर रंगनाथ रामभाऊ तांबे याने त्याची सुटका करण्याऐवजी तिथून पळ काढला.
त्यामुळे जवळपास दहा मिनिटे रामदास वडजेला ट्रकच्या टायर खाली अडकून दुर्दैवी मरण यातना सहन कराव्या लागल्या. मात्र रामदास वडजे हा ट्रकच्या टायर खाली चिरडून मदतीसाठी याचना करत असताना त्याच्या मदतीला जवळपास दहा मिनिटं कुणीच धावून आला नाही.
|
|
तर या दरम्यान काही महाभागानी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये रामदास वडजेच्या दुर्देवी मरण यातना कैद केल्या. हा सर्व प्रकार एका बस चालकाच्या लक्षात आल्यानंतर, त्या बस चालकाने आपल्या मनाची संवेदनशीलता दाखवत काही जणांच्या मदतीने ट्रकला हातांनी ढकलून रामदास वडजजे ची सुटका केली.
मात्र तोवर खूप उशीर झाला होता. रामदास वडजेला एका खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
आता या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये रामदास भाऊ संजय वडजे च्या तक्रारीवरून ट्रक ड्रायव्हर रंगनाथ रामभाऊ तांबे ह्यांच्या विरोधात हिंजवडी पोलिसांनी भादवी 304, ( अ ) 338, 427 मोटर वाहन कायदा कलम 184,0119, 177 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


