
Pimpri Chinchwad : शहरात मोटारसायकल व रिक्षा चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल १८ मोटरसायकल आणि २ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहर आणि ठाणे शहरात मोटरसायकल तसेच ऑटो रिक्षा चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत पोलिसात तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु असताना दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या टोळीत आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
चार जणांना घेतले ताब्यात
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टोळीकडून जवळपास सात लाख २४ हजार ९०० रुपये किमतीचे १८ मोटरसायकल आणि २ ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत. मुबिन नूर मोहम्मद शेख (वय २५), फईज फिरोज शेख (वय २२), अमन प्रेमचंद शुक्ला (वय १९) आणि सुनील शांताराम मोरे (वय ३०) अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. आरोपी हे मेट्रो स्टेशन तसेच गर्दीच्या परिसरातील दुचाकी वाहन चोरण्यासाठी आपले लक्ष करीत होते असं पोलीस तपासात उघडकीस आला आहे.
५० जण १३ दिवसांसाठी तडीपार
गणेशोत्सव दरम्यान ५० कुख्यात गुंडाना १३ दिवसासाठी तडीपार करण्याची कारवाई नागपूर पोलिसांनी केली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये; यासाठी ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. यामध्ये नागपूर पोलीस झोनच्या क्रमांक २ आणि क्रमांक दोन सहाच्या एकूण ६ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

