Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या तब्बल ७ कॉफी शॉपवर गुरुवारी (ता.१५) अचानक पोलीस धडकले. यावेळी अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतलं. याप्रकरणी कॅफे चालकांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात काही कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण-तरुणींना प्रवेश दिला जात होता. गजबजलेल्या भागात असलेल्या कॉफी शॉपच्या पाठीमागच्या खोलीत तरुण-तरुणी अश्लील कृत्य करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
|
Karad : कोयनेच्या संडव्यावरून पाणी वाहते करून त्यावर तिरंगा ‘लेसर शो’चे नयनरम्य प्रदर्शन |
यासंदर्भात छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी ७ कॉफी शॉपवर अचानक छापेमारी केली. यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले.
अश्लील चाळे करणाऱ्या या प्रेमीयुगुलांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे, काही कॅफे चालकांनी तरुण-तरुणींचा जणू एक प्रकारे लॉजसारखे वेगळे कंपार्टमेंट तयार करून दिले होते. त्यात त्यांना बसण्यासाठी विशेष सोय करून दिली होती.
कॅफेशॉप मधील प्रायव्हेट कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी महाविद्यालयीन तरुणी-तरुणीकडून प्रत्येक तासाला २०० ते ५०० रुपये इतके शुल्क आकारले जात होते. पोलिसांनी या अश्लील कृत्याचा अड्डा उध्वस्त केला असून कारवाई करत ७ कॅफेचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel