
Pimpri : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनिमित्त शनिवारी (२३ नोव्हेंबर) वाकड, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी प्रसृत केले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कामगार भवन येथे होणार आहे. भोसरी, पिंपरी मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात तर, मावळ मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन विद्यालयात शनिवारी होणार आहे. या मतमोजणीनिमित्त परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
वाकड वाहतूक विभागाअंतर्गत तापकीर चौक येथून थेरगावकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने काळेवाडी रोडने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. काळेवाडी पोलीस स्टेशन येथून तापकीर चौकाकडे जाणारी वाहने पाण्याची टाकी मार्गे इच्छित स्थळी जातील. माध्यमिक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने माध्यमिक विद्यालय थेरगांव समोरील चौकातून उजवीकडे वळून ग प्रभागच्या रोडने इच्छित स्थळी जातील. हिंजवडी वाहतूक विभागाअंतर्गत गोदरेज सर्कल, म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव ते गोदरेज सर्कल या रस्त्यावरील जड व अवजड वाहने चांदे-नांदे येथून डावीकडे वळून माण व हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील. बाणेर रोड व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी जड अवजड वाहने राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व इच्छित स्थळी जातील. बालेवाडी स्टेडियम मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर गोदरेज सर्कल व म्हाळुंगे गावातून येणारी – जाणारी हलकी वाहने उत्तम स्वीट चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलीस चौकीपासून पुढे मुख्य रस्त्याने राधा चौक येथून इच्छित स्थळी जातील.
|
|
तळेगाव दाभाडे वाहतूक विभागा अंतर्गत मुंबईकडून तळेगाव – चाकण रोडने एचपी चौकाकडे जाणारी जड व अवजड वाहने वडगाव फाटा एमआयडीसी रोड मार्गे वडगाव कमान येथे डावीकडे वळून तळेगाव, नवलाख उंब्रे, बधलवाडी भामचंद्र डोंगर, आंबेठाण एचपी चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील. मुंबईकडून चाकणच्या दिशेने जाणारी हलकी वाहने व दुचाकीस वडगाव फाटा निलया सोसायटी काॅर्नरकडून मंत्रा सिटी रोड मार्गे बीएसएनएल कॉर्नर, सीटी कार्नर, हिंदमाता भुयारी मार्ग येथे उजवीकडे वळून चाकण बाजूकडे जातील. चाकण एचपी चौकाकडून मुंबईच्या दिशेने जाणारी जड व अवजड वाहने एचपी चौक आंबेठाण, भामचंद्र डोंगर, नवलाख उंब्रे, तळेगाव एमआयडीसी मार्गे इच्छीत स्थळी जातील. बधलवाडी चाकणकडून मुंबईच्या दिशेने जाणारी हलकी वाहने व दुचाकी जनसेवा वाचनालय इंद्रायणी महाविद्यालय येथून हिंदमाता भुयारी मार्ग, शांताई सीटी कार्नर, बीएसएनएल कॉर्नर, मंत्रासिटी रोड मार्गे इच्छीत स्थळी जातील.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


