
PCMC ATS : बोटांचे रबरी ठसे आणि डोळ्यांच्या फोटोंचा वापर करून आधारकार्ड सेंटर चालवणाऱ्यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बिंग फोडलंय. दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ही त्यावेळी उपस्थित होते. राजस्थान सरकारकडून नागरी सुविधा केंद्रांसाठी देण्यात आलेला सेटअप होता. जो भोसरीतील शिवराज चांभारेने राजस्थानच्या तिघांकडून आणला होता. हा सेटअप वापरुन 36 वर्षीय महिला आणि दोन कामगार आधार कार्ड केंद्र चालवत होते.
आधार कार्डची नोंदणी करताना प्रत्येकवेळी ज्या व्यक्तीला सेटअप देण्यात आलाय त्याचे डोळे आणि बोटांचे ठसे स्कॅन करावे लागतात. त्यासाठी चांभारेने राजस्थानमधील तिघांच्या बोटांचे रबरी ठसे बनवून आणले होते, तर डोळे स्कॅन करण्यासाठी त्यांच्या डोळ्यांचे वेगवेगळ्या अँगल फोटो काढून आणले होते. या रबरी ठश्यांच्या आणि डोळ्यांच्या फोटोंच्या साह्याने चांभारे हा गैरकारभार करत होता. इतकंच नव्हे त्याच्याकडे शाळांचे दाखले, शासकीय रूग्णालयांचे जन्म दाखले, नगरसेवकांचे लेटर हेड अशी बनावट कागदपत्रे आणि त्या सर्वांचे स्टॅम्प ही आढळून आले आहेत.
|
|
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब टाकली. दोघांनी मिळून 6 डिसेंबरला भोसरी येथील कृष्णा नागरी सुविधा केंद्रावर धाड टाकली. तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी शिवराज चांभारे, 36 वर्षीय महिला आणि दोन कामगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शिवराज प्रकाश चांभारे (वय 40), स्वाती शिवराज चांभारे (वय 36) या दाम्पत्यासह धोंडीबा प्रकाश शेवाळकर (वय 24 , तिघे रा. धावडेवस्ती, भोसरी), गणेश रामदास यंगड (वय 23, रा. आल्हाटवाडी, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या दुकानातून बनावट कागदपत्रे बनवण्याचे काम करत होते. याप्रकरणी आधार कायदा 2016 नुसार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिवराज आणि स्वाती यांचे कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या नावाने दुकान आहे. तिथे त्यांचे अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे त्यांनी नागरिकांना भासवून बनावट कागदपत्र तयार करत होते.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

