
Parner Bandh : पारनेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याबद्दल हिंदूत्ववादी संघटनेने आज (साेमवार) पारनेर तालुक्यात बंदचे आवाहन केले. त्यास तालुक्यात प्रतिसाद मिळाला आहे. पारनेर येथे व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी हाेत हिंदुत्ववादी संघटनेस पाठींबा दिला आहे.
पारनेर तालुक्यातील पाबळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याने ग्रामस्थांनी वसीम सय्यद या युवकास ग्रामस्थांनी चाेप दिला. ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर पाेलिसांनी सय्यद याच्यावर गुन्हा नाेंदविला.
दरम्यान या घटनेच्या निषेर्धात हिंदूत्ववादी संघटनेकडून आज (साेमवार) पारनेर तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासूनच पारनेर तालुक्यातील विविध गाव शांततेत बंद ठेवण्यात आलेआहे. पारनेर पोलिसांकडून खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला होता. परमेश्वरासह पारनेर तालुक्यात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.
आक्षेपार्ह पोस्टचा निषेधार्थ संपूर्ण पारनेरच्या व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीची पोस्ट करणाऱ्या युवकावर कठोर कारवाई व्हावी तसेच पुढील काळात महापुरुषांची बदनामी होणार नाही यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी पारनेर येथील युवकांनी केली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

