
Parbhani Bus Accident : परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर सोलापूर जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिंतूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं ही बस पुलाच्या खाली कोसळल्याची माहिती मिळतेय. आज सकाळच्या सुमारास ही बस सोलापूरकडे निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले होते. त्यावेळी बस अकोली पुलाजवळ आल्यानंतर ही घटना घडली आहे.
|
|
जिंतूर सोलापूर जाणाऱ्या बसचा अपघात
या अपघातात ड्रायवर, कंडक्टरसह जवळपास 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिंतूर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळं अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी जमली आहे.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. स्थानिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात येत होतं. बस अचानक पुलाखाली कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.
बस थेट नदीपात्रात कोसळली
व्हिडिओमध्ये बसभोवती नागरिकांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळतंय. तर रस्त्यावरील कठडा तुटलेला दिसत आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात परभणी जिल्ह्यातील अकोली पूलाजवळ घडला आहे. पूलावरून बस थेट खाली नदीपात्रात कोसळली. बस सुमारे ५० फुट खाली कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. १० जखमी प्रवाश्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली येथे हा अपघात झाला आहे. जखमी प्रवाशांना खाजगी वाहनातून रूग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

