
Pandharpur Wari : "ज्ञानोबा माऊली... तुकाराम!" चा गजर करत, भक्तिरसात न्हालेली असंख्य दिंड्या आज आळंदीत इंद्रायणी घाटावर दाखल झाला आहेत. तश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी घाटावर एकत्र येत टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीचा जल्लोष इंद्रायणी काठी सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामं उरकून आता मनोभावे वारीला हजेरी लावली आहे. 'आता विठ्ठल भेटीची ओढ” अशा भावना व्यक्त करत वारकरी संपूर्ण तनमनाने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झालेत.
यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी शेतीची प्राथमिक कामं पूर्ण केली आहेत.यंदा वारकऱ्यांची संख्या दिडपट वाढणार असुन गर्दीचा संभाव्य वाढता प्रमाण लक्षात घेता, वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, महिला सुरक्षेचे उपाय, स्वच्छता, पाणी, शौचालय आदी मुलभूत सोयीसुविधा तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पालखी प्रस्थानावेळी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी, VVIP वा अन्य मान्यवरांनी प्रस्थानस्थळी येऊ नये, असे आवाहन आळंदी देवस्थान समितीकडून करण्यात आले
संत तुकाराम महाराज संस्थानाच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा दिला आहे.तसेच कॅमेरेदेखील लावले आहे. मंदिराला आकर्षक फूलांची सजावट करण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजता महाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर पालखीचे प्रस्थान होणार आहे. महारजांच्या पालखीच्या पुढे चालणारा मानाचा पेठ बाभुळगावकरांचा अश्व आज प्रस्थानावेळी उपस्थित आहे.
पालखीचा मार्ग कसा असणार आहे?
१८ जून- देहूतून पालखीचे प्रस्थान
१९ जून-आकुर्डी
२२ जून-लोनी कोळभोर
२६ जून-बारामती
२९ जून-इंदापूर
१जुलै- अकलूज
२ जुलै-बोरगाव श्रीपूर
५ जुलै- पंढरपूर
रिंगण सोहळा
बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर इंदापूर येथे रिंगण होणार आहे. अकलूज येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे.
माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होणार आहे. यानंतर बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होणार आहे. वाखरी येथे पादुका आरती आणि नंतर तिसरे उभे रिंगण होणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


