
Palghar Crime News : किरकोळ वादावरून आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करून पसार झालेल्या प्रियकराला पश्चिम बंगाल मधून अटक करण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे. रवींद्र रेड्डी असे आराेपीचे नाव असून त्याला न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डहाणूच्या पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे करत आहेत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील लोणीपाडा येथे गेल्या आठवड्यात एका महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिच्यासोबत पश्चिम बंगाल मधून पळून आलेल्या तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले.
|
Chalisgaon Accident News : मजुरांच्या गाडीला बसची धडक; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू |
हे प्रेमी युगुल विवाहित असून आपल्या पती-पत्नीला सोडून ते डहाणू येथे खोट्या नावाने मागील काही महिन्यांपासून राहत होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्याने प्रियकर रवींद्र याने प्रियशी अनिशा रेड्डी हिची हत्या केली.
या हत्येनंतर पश्चिम बंगाल येथे पळून गेलेल्या प्रियकराला डहाणू पोलिसांनी मोठ्या शिताफीने सात दिवसांच्या पथक प्रयत्नानंतर अटक केली. पाेलिसांनी आराेप रवींद्र रेड्डी याच्यावर डहाणू पोलिस ठाण्यात (कलम 302) गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला न्यायालयात हजर केलं असता 1 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास सद्या डहाणूच्या पोलीस उप अधीक्षक अंकिता कणसे करत आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

