Afghanistan airstrike on Islamabad military camp : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आता युद्धाचे सावट दिसत आहे. मागली काही तासांपासून दोन देशांमधील संघर्ष अतिशय तीव्र झाला आहे. मध्यरात्री अफगाणिस्तानावर पाकिस्तानने एअरस्ट्राइक केला होता. पाकिस्तानच्या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी ११ वाजता अफगाणिस्तानने पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये असणाऱ्या आर्मी कॅम्पवर एअरस्ट्राईक कऱण्यात आला. या हल्ल्यात आर्मीच्या अनेक बॅरेक्स उद्ध्वस्त झाल्याचा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून कऱण्यात आला आहे.पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून अफगाणिस्तानविरोधात खुलं युद्धाचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ला केला. यामध्ये १३० तालिबानी सैन्यांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात ६० पाक सैन्यांना मारल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला होता. त्याशिवाय १५ पाकिस्तानी चौक्यांवर कब्जा केल्याचाही दावा अफगाणिस्तानच्या मंत्र्यांकडून करण्यात आला होता. मध्यरात्रीच्या हल्ल्यानंतर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या मिलिट्री कॅम्पला लक्ष करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराला उघड आव्हान देत अफगाणिस्तानने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिलाय.Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा, १३३ तालिबानी मारल्याचा दावा, वाचा १० मोठ्या अपडेट Afghanistan's Defence Ministry said its air force carried out the airstrike at around 11 am, targeting military locations in Pakistan, including near Faizabad in Islamabad, an army cantonment in Nowshera, a military colony in Jamrud and locations in Abbottabad.— War & Gore (@Goreunit) February 27, 2026 अफगाणिस्तानने आता पाकिस्तानमधील शहरांवर हल्ला करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता केलेल्या एअरस्ट्राइकबाबत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, अफगाण हवाई दलाने आज सकाळी ११ वाजता इस्लामाबादमध्ये एअरस्ट्राइक केला. इस्लामाबादमधील फैजाबाद येथील लष्करी मिलिट्री कॅम्प, खैबर पख्तूनख्वा, नौशेरा येथील लष्करी बॅरेक आणि जमरुदमधील लष्करी स्थळावर हल्ला करण्यात आला.Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा, १३३ तालिबानी मारल्याचा दावा, वाचा १० मोठ्या अपडेट स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या हवाई दलाकडून पाकिस्तानमधील लष्करी स्थळे, केंद्रे आणि सुविधांना लक्ष्य करण्यात आले. गुरूवारी रात्री काबूल, कंधार आणि पक्तिया येथे पाकिस्तानकडून एअरस्ट्राइक करण्यात आला होता. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानकडून सकाळी ११ वाजता हल्ला केला. फैजाबाद, नौशेरा कॅन्ट, जमरुद मिलिटरी कॉलनी आणि अबोटाबादजवळील लष्करी छावणीला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अफगाणिस्ताकडून ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. Pakistan Afghanistan conflict : ज्याची भीती होती तेच झालं, भारताच्या शेजारी युद्धाला सुरूवात
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

