Online Fraud : शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे सांगत ३२ लाखांचा गंडा

Online Fraud : पैशांची गुंतवणूक करत त्याचा नफा घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र कधी कधी हा प्रयत्न फसतो आणि यात फसवणूक देखील होत असते. असाच प्रकार  जळगावात समोर आला असून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाने गृहस्थाला ३२ लाख ९ हजार ९९९ रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पैशांची गुंतवणूक करत त्याचा नफा घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र कधी कधी हा प्रयत्न फसतो आणि यात फसवणूक देखील होत असते. असाच प्रकार जळगावात समोर आला असून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाने गृहस्थाला ३२ लाख ९ हजार ९९९ रुपयांना ऑनलाईन गंडा  घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Devendra Fadnavis : राहुल गांधींना दोष देणार नाही, कारण ते वाचत नाहीत; जाहीरनाम्यावरून देवेंद्र फडणवीसांची टीका

सपकाळे यांनी ॲप डाऊनलोड केले. त्या ॲपवर अभासी नफा मिळाल्याचे सांगून ३२ लाख ९ हजार ९९९ रुपये गुंतविले. शेअर बाजारात आपली गुंतवणूक झाली असून, त्यानुसार त्यांनी घेतलेल्या शेअरचे दर आणि परतावा मिळावा, यासाठी ते शोध घेत असतानाच त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. या नंतर त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले असे नाव सांगणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply